राजू शेट्टींनी ऊस उत्पादकांना 3 हजार 751 रुपये प्रति टन दर मिळावा, अशी मागणी केली. तसेच, हा दर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.